Mumbai Rains : मुंबईत खड्यांचं साम्राज्य रस्त्यांची चाळण, मुंबईकरांची दैना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Rains : मुंबईत खड्यांचं साम्राज्य रस्त्यांची चाळण, मुंबईकरांची दैना
मुंबईत आठवडाभरापासून जोरदार पाऊस कोसळत आहे..या पावसामुळे मुंबईकर जरी सुखावला असला तरी दुसरीकडे पावसामुळे मात्र रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना देखील करावा लागत आहे. मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर सीप्झ कंपनीच्या गेट नंबर तीन समोर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांचा पावसात अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकी चालकांचा अपघात झाला आहे.. यामुळे नागरिकांकडून आता तीव्र संताप व्यक्त केला जात असून पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केला आहे...याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी घेतलेला आढावा....