Mumbai Rains : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
19 Jul 2021 12:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावासाची बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम दृतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेय.. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासून पावसानं अजिबात उसंत घेतली नाहीये. त्यात रस्त्यावर साचलेलं पाणी आणि खड्डे यामळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे.