Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे दहिसर नदीच्या पातळीत वाढ; घरं, दुकानांत शिरलं पाणी
मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरिवली नॅशनलपार्कच्या बाजूला असलेल्या दहिसर नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीनं पात्र ओलांडल्यामुळे पाणी आजूबाजूच्या घरं आणि दुकानांमध्ये शिरलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. नदीकाठच्या घरं आणि दुकानांना महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Mumbai News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha Mumbai Rain Updates ABP Majha Video