Mumbai : बीकेसी कोविड सेंटरवर लसीकरण सुरळीत, पावसाचा कोणताही परिणाम नाही
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा खोळंबा झाला असला तरी बीकेसी कोविड सेंटरमधील उपचार आणि लसीकरण सुरळीत सुरु आहे.