Mumbai : पावसामुळे मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी
Continues below advertisement
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचा खोळंबा झाला असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय.
Continues below advertisement