Mumbai Rain Updates : 24 तासांत मुंबई उपनगरात 203.7 मिली पावसाची नोंद
Continues below advertisement
शुक्रवार आणि शनिवारी 24 तासात मुंबई उपनगरात 203.7 मिलिलिटर पावसाची नोंद करण्यात आलीये तर मुंबई शहरात 103.3 मिलीलिटर पाऊस मागील 24 तासात पडल्याच समोर आलाय. या पावसाळ्यातील 24 तासात पडलेल्या पावसाची ही सर्वाधिक नोंद आहे. तर मागील 9 वर्षात जुलै महिन्यात पडलेल्या पावसाचा विचार केला तर ही 24 तासात सर्वाधिक पडलेल्या पावसाची आकडेवारी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज सुद्धा अश्याच प्रकारच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय...
Continues below advertisement