Mumbai Rain Updates : मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाकडून खबरदारीच्या सूचना
Continues below advertisement
पुढील 5 दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून खबरदारीच्या सूचना
Continues below advertisement