Mumbai Rain : मुंबई, ठाणे, भांडूप, कल्याणमध्येही अवकाळी पाऊस

Continues below advertisement

काल राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला यामुळे शेतींचं मोठं नुकसान झालंय तर दुसरीकडे काल रात्री शहरी भागातही पाऊस झाला...पुणे मुंबई, ठाणे, भांडूप, कल्याणमध्येही पाऊस झालाय... अचानक ालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram