Mumbai : मुंबईत सायन, कुर्ला, वडाळ्याच्या सखल भागात पाणी साचलं

मुंबईत सायन, कुर्ला, वडाळा या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. मुंबईत पावसाने उसंत घेतल्याचं दिसत असलं तरी सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola