Mumbai Rain : नालेसफाईची पोलखोल, पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

देर आये दुरुस्त आये, या म्हणाप्रमाणे ओढ घेतलेल्या पावसाने काल मुंबईत जोरदार एन्ट्री केली आणि पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. आज मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही जिल्ह्यामध्ये पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola