Marine Lines Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, काय आहे Marines Lines येथील परिस्थिती ABP Majha

 मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे वाहनांची गती मंदावली आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे. उपनगरीय रेल्वेसेवा सुरळीत असली तरी खबरदारी म्हणून गाड्या धीम्या गतीनं चालवण्यात येत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola