Thane Rain : ठाण्यात पावसाचा जोर कायम, पण वाहतूककोंडी नाही
सकाळपासून ठाण्यात पावसाचा जोर कायम असला तरी, रस्ते वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी बायपास अशा महत्वाच्या रस्त्यांवरही आज वाहतूक सुरळीत सुरु आहे.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Thane Mumbai Rain Update Latest Update Trending News Marathi News मराठी बातम्या ABP Maza Local News Top News Top Marathi News एबीपी माझा मराठी बातम्या ताज्या बातम्या ABP Majha ABP Majha Video मराठी बातम्या