रेल्वे आणि मोठे पूल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीनंतर मोठी माहिती
रेल्वे आणि मोठे पूल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते, संशयित दहशतवादी ओसामा आणि जीशान यांच्या चौकशीनंतर मोठी माहिती हाती, महत्त्वाच्या रेल्वेच्या मार्गाबाबत माहिती गोळा करण्याचा दहशतवाद्यांतचा प्रयत्न, घातपात घटवण्यासाठी अडीच किलो आरडीएक्सचा बंदोबस्त करण्या आला होता.