विद्यार्थिनींच्या रॅगिंग प्रकरणी गुन्हा दाखल, शारीरिक, मानसिक छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींचा आरोप
Continues below advertisement
नांदेडच्या हदगाव इथल्या पौळ नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीचं रॅगिंग झाल्याची घटना घडली आहे. तसेच या ठिकाणी शिक्षक आणि दोन विद्यार्थींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक, मानसिक छळ केल्याचा पीडित विद्यार्थिनींने आरोप केला आहे..
Continues below advertisement
Tags :
Latest Updates Latest Marathi News Abp Majha Trending News Marathi News मराठी बातम्या ABP Maza Local News Top News ABP Majha Videos Top Marathi News Nanded मराठी बातम्या ताज्या बातम्या ABP Majha मराठी बातम्या ताज्या बातम्या ट्रेण्डिंग बातम्या College Update