#UnionBudget2020 | मुंबईच्या लाईफलाईनसाठी कोणतीही मोठी घोषणा नाही, प्रवाशांना काय वाटतं? | ABP Majha

दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी आणि खासकरून उपनगरीय लोकल गाड्यांसांठी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे साहजिकच मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे, दररोज लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी आजच्या बजेटवर काय प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola