Mumbai Railway Mega Block : आज तिन्ही मार्गावरावर मेगाब्लॉक नाही, मुंबईकरांना दिलासा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 07:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकलनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रविवारी उप नगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक नसेल. त्यामुळे विकेंडला बाहेर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आज जरी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसला तरी मध्य रेल्वेच्या खडावली ते आसनगांव दरम्यान शनिवारी आणि रविवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.