Mumbai: गोरेगाव मध्ये गहू- तांदळाचा साठा करणाऱ्या गोदामांवर छापा, शासनाच्या रेशन दुकानाचा काळा बाजार
Continues below advertisement
मुंबईचा गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरात मध्ये आरे पोलिसांनी महाराष्ट्र शासनाचं रेसिंगच्या दुकानात वाटले जाणारे गेंहू तांदूळ चा मोठा साठा करून काळा बजारी करणारे गोदामावर छापा टाकून 20 लोकांना ताब्यात घेतला आहे,,,, आरे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की आरे परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाचा रेसिंगच्या मोठा साठा जमा करून त्या ठिकाणाहून मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काळाबाजार केला जात आहे,,,, याच माहितीच्या अनुषंगाने आरे पोलिसांनी रेशनिंग इंस्पेक्टर ला सोबत घेऊन आरे मध्ये असलेला एका गोदाम मध्ये मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली आहे,,,, या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच ट्रक सोबत 25 लाखाचा गेंहू,तांदूळ जप्त करून पुढील कारवाई आरे पोलीस करत आहेत,,,,
Continues below advertisement
Tags :
Mumbai Aarey Colony Goregaon Black Market Rice Government Of Maharashtra Large Stock Print Secret Information