Mumbai : राहुल गांधी मुंबई दौऱ्यादरम्यान शिवाजी पार्कवर सभा घेणार, नाना पटोलेंची माहिती ABP Majha
Continues below advertisement
राहुल गांधींची मुंबई दौऱ्यादरम्यान शिवाजी पार्कवर सभा होणारअसल्याची नाना पटोलेंनी माहिती दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी डिसेंबरमध्ये मुंबई दौरा करणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Mumbai Latest Marathi News Abp Majha Rahul Gandhi Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video Rahul Gandhi Mumbai Visit