Maharashtra Ganesh Visarjan Miravnuk : मुंबई, पुणे, नाशिक सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

Continues below advertisement

मुंबईच्या राजाची मिरवणूक सुरु झालीय.... ढोलताशे.... गुलालाची उधळण.... राजावर पुष्पवृष्टी.... आणि फटाक्यांची आतषबाजी..... तब्बल दोन वर्षांनी लालबागमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा हा माहौल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram