Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांची रांग

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील बोरघाटात वाहनांची मोठी रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola