Aaple Guruji : शिक्षकांचा फोटो वर्गात लावणं बंधनकारक केल्यानं शिक्षकांमध्ये नाराजी
abp majha web team
Updated at:
27 Aug 2022 01:10 PM (IST)
सरकारनं 'आपले गुरुजी' मोहिमेसाठी परिपत्रक काढून शिक्षकांचा फोटो वर्गात लावणं बंधनकारक केल्यानं शिक्षकांमध्ये नाराजी पसरलीय... परिपत्रक मागे घेतलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय.....