Mumbai Pune Expressway वर एक लेन वाढवणार, तब्बल 4,500 कोटींचा खर्च
Continues below advertisement
Mumbai Pune Expressway वर एक लेन वाढवणार, तब्बल 4,500 कोटींचा खर्च
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेबद्दल महत्त्वाची बातमी आहे. एक्स्प्रेसवेवरील दोन्ही दोन लेन वाढवता येतील का, याची चाचपणी एमएसआरडीसी करतंय. यासाठी सुमारे साडे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एक्स्प्रेसवेवरून दररोज ६० हजार वाहनं प्रवास करतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा ८० ते ९० हजारांवर जातो. यामुळे सध्याच्या तीन लेन अपुण्या पडतायेत. त्यामुळे दोन्ही दिशांना एक-एक लेन वाढवली तर वाहतूक कोंडी होणार नाही असं एमएसआरडीसीला वाटतंय. त्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
Continues below advertisement