Mumbai Pune Expressway :खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा,नाताळच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी
Continues below advertisement
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगा, वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी, खालापूर टोलनाक्याजवळ 500 मीटरपेक्षा अधिक लांब वाहनांच्या रांगा
Continues below advertisement