Raigad : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर कारला अपघात, महिलेचा जागीच मृत्यू, 1 जण जखमी

Continues below advertisement

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी जवळ कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर चार जणं गंभीर जखमी झालाय. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram