Mumbai Pune Express way Accidnet : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात , 11 वाहनं आदळली

Continues below advertisement

खोपोलीजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर  भीषण अपघात , एकूण ११ वाहनं एकमेकांना धडकली, स्थानिक आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरु,  तर  अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतूक धिम्या गतीने सुरु.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram