Mumbai Pune Express Way वरील ब्लॉकचा कालावधी वाढला, दरड हटवण्याचं काम सुरुच
abp majha web team
Updated at:
24 Jul 2023 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे. दरड हटविण्यासाठी हा ब्लॉक घेणं गरजेचं आहे.