Mumbai Autorickshaw and Taxi fares | रिक्षा-टॅक्सीच्या वाढलेल्या दरांबाबत मुंबईकरांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2021 10:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Mumbai Autorickshaw and Taxi fares | रिक्षा-टॅक्सीच्या वाढलेल्या दरांबाबत मुंबईकरांची प्रतिक्रिया
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले आहे. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असेल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होईल. तर 31 मे पर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण व्हायला पाहिजे, असं अनिल परब यांनी सांगितलं.