Police स्मृतीदिनानिमित्त विशेष कार्यक्रम, संचलनाचं आयोजन, CM, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री उपस्थित

Continues below advertisement

पोलीस स्मृतीदिनानिमित्त नायगाव पोलीस ग्राऊंडवर संचालन कार्यक्रम पार पडला.. यावेळी मैदानात सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची देखील उपस्थिती होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram