CAA | सीएए राज्यात लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, विरोधकांची मागणी
Continues below advertisement
आज भाजपकडून CAA कायद्याला पाठींबा देण्याबाबतचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला जाणार आहे. CAA कायद्या राज्यात लागू करण्यासंदर्भात विधिमंडळात चर्चेची मागणी या प्रस्तावाद्वारे केली जाणार आहे
Continues below advertisement