Women Empowerment in Vidhansabha | विधानसभेत आज महिला सबलीकरणावर चर्चा
Continues below advertisement
विधीमंडळात पहिल्यांदाच ''महिला सक्षमीकरण आणि महिलांचा शाश्वत विकास'' असा ठराव मांडला जाणार आहे. 8 मार्चला महिला दिन आहे. मात्र त्यादिवशी रविवार असल्याने सभागृहाचं कामकाज नसेल. त्यामुळे आज महिला सक्षमीकरणाचा ठराव मांडला जाणार आहे. आज दिवसभर सभागृहात महिलांच्या प्रश्नाबाबत चर्चा होणार आहे.
Continues below advertisement