Mumbai Raj Thackeray : प्राजक्ता माळीनं स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरु केला, राज ठाकरेंनी केलं उद्धाटन
Continues below advertisement
अभिनेत्री प्राजक्ता माळी आता दागिन्यांच्या व्यवसायात उतरली आहे. प्राजक्ता माळीनं स्वत:चा ज्वेलरी ब्रँड सुरु केला आहे. ‘प्राजक्तराज’ असं या ब्रँडचं नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रँडचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले की दागिने हा माझा विषय नाही, त्यामुळं पत्नीसोबत असणं गरजेचं होतं. त्यांनी प्राजक्तराज नावावरून त्यांनी मिश्कील टिपण्णीही केली.
Continues below advertisement