Mumbai Prabhadevi भागातील घटना: महिला सुरक्षा रक्षकांची महिलेला मारहाण ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील प्रभादेवी येथे ईमारतीतल्या सुरक्षा रक्षक महिलांकडून महिलेलाच मारहाण करण्यात आली आहे. ईमारतीमधला सुरक्षा रक्षक आपल्याकडे वाईट नजरेने पाहतो याची तक्रार ती घेउन गेली असता, त्याच महिलेला मारहाण करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार लिफ्टच्या cctv फुटेज मध्ये रेकॅार्ड झाला आहे. हा व्हिडीओ सप्टेंबर महिन्यातला आहे.
Continues below advertisement