Mumbai : मुंबईतील पवईत शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद
Continues below advertisement
Mumbai Powai : मुंबईतील पवईत शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद
भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईचे संचालक मनोज कुमार तिवारींविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.. पवईतील
आयआयएमच्या कॅम्पसबाहेर पवारांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं.. एनआयआरएफ ला खोटी माहिती देऊन रँकिंग वाढवल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.. पात्रता नसलेल्या शिक्षकांची भरती केल्याचाही आरोप करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वादही झाला.. दरम्यान संचालक मनोज कुमार तिवारींना निलंबित करण्यात यावं अशी मागणी यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय..
Continues below advertisement