वाढीव वीज बिलाविरोधात भाजपचं सोमवारी आंदोलन, तर फडणवीसांच्या काळातील थकबाकीची चौकशी होणार
Continues below advertisement
एकीकडे भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत असताना, दुसरीकडे ऊर्जामंत्र्यांनी उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील वीज बिलांच्या थकबाकीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement