Edible Oil-Pulses | सर्वप्रकारचं खाद्य तेल 30 टक्क्यांनी महागलं; डाळी आणि पालेभाज्यांच्या दरात घसरण

Continues below advertisement
सर्वप्रकारचं खाद्यतेल 30 टक्क्यांनी महाग झालं आहे. पामतेलाचं उत्पादन घटल्याने खाद्यतेलाचे दर कडाडले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता खाद्यतेलाच्या दराचा आढावा घेतला जाणार आहे. तर दुसरीकडे डाळींच्या दरात ३० रुपयांनी घट झाली आहे. याशिवाय पालेभाज्या किंमतीतही घसरण पाहायला मिळत आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram