Coronavirus | कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचं निर्जंतुकीकरण

Continues below advertisement
कोरोनाचाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने खबरदारी घेत उपाययोजना सुरु केलीय. वांद्रे इथल्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाड्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात येतंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram