Raj Thackeray Case : राज ठाकरेंना नोटीस देण्यासाठी Mumbai Police शिवतीर्थावर जाणार : सूत्र
राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Raj Thackeray ABP Majha LIVE MNS Marathi News ABP Maza Pravin Darekar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv