No Mask Action : मुंबईत चौपाट्या, समुद्रकिनारी शुकशुकाट, मास्क न लावणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई

Continues below advertisement

पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी एबीपी माझाने दाखवल्यानंतर मुंबईत देखील महत्वाची पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. आज विकेंड आहे, त्यात पाऊस बरसतोय, अश्या वातावरणात मुंबईकरांचे पाय आपसूक नरिमन पॉईंट, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटीकडे वळतात. मात्र आज मुंबई पोलिसांनी इथे कडा पहारा ठेवलाय. कोनालाही इथे थांबू दिले जात नाहीये. फोटो काढण्यास देखील परवानगी नाहीये. सर्वांना पोलीस घरी पाठवत आहेत. ज्यांनी मास्क नाही लावला त्यांवर कारवाई देखील केली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांनो कितीही मनात इच्छा असेल तरी घराबाहेर पडू नका.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram