Mumbai Drugs Cocaine : घानामधील एका नागरिकाकडून 1,300 ग्रॅम कोकेन जप्त, एकूण किंमत 13 कोटी

Continues below advertisement

घानामधील एका नागरिकाकडून 1,300 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलंय..  याची किंमत 13 कोटी इतकी आहे. घानामधून या व्यक्तीला 28 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याने सेवन केलेल्या कोकेनच्या 87 कॅप्सूल्स बाहेर काढण्यात आल्या. मुंबई विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1,300 ग्रॅम कोकेन जप्त केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram