Hatman Reality Check : मुंबईत खरंच हॅटमॅन आहे का? पाहा मुंबई पोलिसांनी काय केलंय आवाहन?
सध्या सोशल मीडियावर हॅटमॅनकडून महिलेच्या हत्येचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होतोय.. मुंबईतल्या अंधेरीमधली घटना असल्याची माहिती. अशी कोणतीही घटना घडली नसून अफवांवर विश्वास ठेवू नका.. असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय..