Mumbai Police Threat Call : मुंबईत मोठ्या घातपाताचा कट? मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबईत मोठा घातपात होणार असल्याची फोनवरुन माहिती, मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान आला होता फोन, समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी इसमाशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा , एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचा शोएब नावाच्या कॉलरने केला दावा, समा आणि आसिफचे फोन नंबर देखील केले पोलिसांच्या हवाली , मुंबई पोलिसांनी केली तपासाला सुरुवात

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola