Mumbai Police Alert : Shiv Sena पक्ष, चिन्हाबद्दलच्या निर्णयानंतर पोलीस सतर्क, शाखांबाहेर बंदोबस्त

Continues below advertisement

Mumbai Police Alert : Shiv Sena पक्ष, चिन्हाबद्दलच्या निर्णयानंतर पोलीस सतर्क, शाखांबाहेर बंदोबस्त

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई पोलीस सतर्क झालेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांची शाखांमध्ये घुसखोरी झाल्याच्या घटना यापूर्वी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शाखा असलेल्या मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना दक्ष राहण्यास सांगण्यात आलय. जेणेकरून शाखांमध्ये कोणतीही भांडणे किंवा वाद होऊ नयेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram