Mohol : शेत जमीन नावावर न केल्यानं चिमुकल्याला संपवलं, सोलापूरच्या मोहोळमध्ये धक्कादाक प्रकार

Continues below advertisement

Mohol : शेत जमीन नावावर न केल्यानं चिमुकल्याला संपवलं, सोलापूरच्या मोहोळमध्ये धक्कादाक प्रकार

शेत जमीन नावावर केली नाही म्हणून अवघ्या चार वर्षाच्या पुतणीला नदीत फेकलं. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील धक्कादायक घटना. आईच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करून देण्यासाठी सख्या भावाशी झालेल्या वादात पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलीय. ज्ञानदा यशोधन धावणे असे चार वर्षीय मृत चिमुकलीचे नाव असून आरोपी काका यशोदीप धाकणे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram