Mumbai : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे रात्रभर मिशन 'ऑलआउट' ABP Majha

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आलाय. कायदा सुव्यवस्था राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी मिशन ऑलआऊट सुरु केलंय. ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola