Raj Kundra Pornography Case : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती 120 व्हिडीओ

Continues below advertisement

मुंबई :  पॉर्न रॅकेटमध्ये अडकलेला उद्योगपती राज कुंद्रा (Raj kundra Case)याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कंपनीचे चार कर्मचारी हे साक्षीदार बनले आहेत. त्यामुळे आता राज कुंद्रा विरोधात मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलकडे महत्त्वाचा दुआ हाती लागला आहे. इतकंच नाही तर राज कुंद्रानं दीड वर्षात पॉर्न फिल्म म्हणून सुमारे 20 कोटी रुपये कमवले याचा सुद्धा तपासात उघड झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram