ड्रग्ज मुंबईत आणण्यासाठी वेगवेगळी शक्कल, पोलिसांकडून नवनव्या कोडवर्ड्सचा खुलासा
Continues below advertisement
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आधी केवळ गुप्तहेरांच्या मार्फत हे काम करणारे पोलीस आता ड्रग्ज तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी सोशल मीडियावरही नजर ठेऊन आहेत.
Continues below advertisement