Mumbai Police Commissioner संजय बर्वे यांना गृहमंत्र्यांकडून समन्स | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समन्स बजावलंय. त्यामुळे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या अडचणीत वाढ झालीय. पदाचा गैरवापर करत पत्नी आणि मुलाला कंत्राट देणं आणि नागपाड्यात फळविक्रेते तसंच भाजीविक्रेत्यांना नोटीस दिल्याप्रकरणी बर्वे यांना हे समन्स बजावण्यात आलंय.
Continues below advertisement