Lucknow Accident | लखनऊ एक्स्प्रेस वेवर मृत्यूचं तांडव, वोल्वो बस आणि ट्रकची भीषण धडक | ABP Majha

फिरोजाबादमध्ये आग्रा लखनऊ एक्स्प्रेस वेवर डबल डेकर वोल्वो बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात चौदा जणांचा मृत्यू तर २२ जण गंभीर जखमी झालेत. वोल्वो बस दिल्लीहून बिहारला जात होते. त्यावेळी ट्रकचा चाक बदलत असलेल्या चालक आणि हेल्परला या बसने जोरदार धडक दिली. यावेळी ट्रकचालकासह १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर  २२ जण गंभीर जखमी असून पाच जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. जखमींवर इटावा इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola