Mumbai : मुंबईतील गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील 5 बोगस डॉक्टरांवर कारवाई
Continues below advertisement
मुंबईतील गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील ५ बोगस डाॅक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना आणि कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रशिक्षण नसताना रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बोगस डाॅक्टरवर कारवाईचा बडगा उटलला आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Govandi Mumbai Crime Branch Mumbai Crime Shivajinagar ABP Majha ABP Majha Video