Mumbai : घाटकोपरमधील 41 झाडांवर विषप्रयोग, जाहिरातींच्या होर्डिंगसाठी वृक्षांची हत्या केल्याचा संशय
मुंबईतल्या पूर्व द्रुतगती मार्गावर ४१ झाडांना विष देऊन त्यांची कत्तल केल्याचे समोर आलंय...पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर परिसरात ४१ झाडांवर विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आली... या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय... जाहिरातींच्या होर्डिंगसाठी किंवा बांधकामात अडसर झाल्याने या झाडांची कत्तल झाल्याचा संशय आहे.